विरांगणा राणी दुर्गावती यांच्या शौर्याची यशोगाथा भारतीय महिला साठी प्रेरणादायी आहे- मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर * विरांगना राणी दुर्गावती यांच्या इंग्रज कालीन आणि मुघलांच्या काळातील युध्दात केलेला संघर्ष हा भारतीय महिला साठी एक प्रेरणादायी इतिहास आहे अशा कर्तृत्ववान विरांगणा राणी दुर्गावती…
