जय श्री राम जयघोषाने राळेगाव दुम दुमले भव्य, दिव्य तथा आकर्षक शोभा यात्रा ठरली लक्षणीय
सहसंपादक : रामभाऊ भोयर श्री राम नवमी उत्सव समिती राळेगाव यांच्या वतीने भव्य, दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली, राळेगाव तालुक्यातील असंख्य श्री राम भक्त शोभा यात्रेत सहभागी झाले होते, जय…
