कापूस वेचणीपूर्व शेतकरी प्रशिक्षण
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दि.2/11/23 रोजी Cotton Collaboration (CITI-CDRA) आणि Smart Cotton प्रकल्पाअंतर्गत शिवणी व बोरीमहाल ता.कळंब जि. यवतमाळ या गावांना वेचानीपूर्व कार्यशाळा आयोजित करण्यात आली.या मध्ये शेतकऱ्यांना कापूस वेचते…
