जिल्ह्यातील सर्व बसस्थानके आदर्श करणार,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
चंद्रपूर बसस्थानक, ई-बस सेवा व ऑटो-रिक्षा स्टँडचे लोकार्पण चंद्रपूर, दि. 14 : ‘चांदा ते बांदा’ असे वर्णन असलेल्या महाराष्ट्रात चांदा कायम प्रथम क्रमांकावर असायला पाहिजे, असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला…
