महावितरण कार्यालयात निरोप व सत्कार समारंभ संपन्न
ढाणकी प्रतिनिधी :प्रवीण जोशी आज दिनांक १३ सप्टेंबर ला ढाणकी येथील उपकार्यकारी अभियंता कार्यलयात विजय मुळे प्रधान तंञज्ञ,अनिल सोळंके वरिष्ठ तंञज्ञ,महेश चव्हाण तंञज्ञ,दत्ता वाठे वरिष्ठ तंञज्ञ यांच्या ईतरञ बदल्या झाल्यामुळे…
