डॉ.अरविंद कुळमेथे यांचे नेतृत्वात सावरगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर सावरगाव येथील आरोग्य शिबिराचे उद्घघाटन बिरसा ब्रिगेड म. रा.अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांनी केले.अध्यक्ष आदिवासी सेवक बिरसा ब्रिगेड संघटक प्रा.वसंतराव कनाके हे होते. तसेच बिरसा ब्रिगेडचे जिल्हा…
