हरदडा येथील जागृत महादेव मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी अलोट गर्दी
प्रतिनिधी ::प्रवीण जोशी श्रावण महिन्यात अनेक सणउत्सव असतात त्या निमित्याने या महिन्याला अनन्य साधारण महत्व असते ढाणकी शहरापासून पासून जवळ असलेल्या हरदडा येथे श्री शंभू शंकराचे अत्यंत जागृत जाज्यवल्य असे…
