स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधून पोलीस स्टेशन दराटी येथे रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
रक्तदान करणे काळाची गरज: योगेश वाघमारे ठानेदार दराटी यांचे प्रतिपादन यवतमाळ प्रतिनिधी :-संजय जाधव उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळख असलेल्या दराटी पोलीस स्टेशन येथे आज स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधून…
