करंजीत एकाच रात्रीत दोन दुःखद घटना,महिला मृत तर युवकाने घेतले विष
ढाणकी / प्रतिनिधी :प्रवीण जोशी ढाणकी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, करंजी या गावात दिनांक १८ सप्टेंबर च्या रात्री दोन दुःखद घटना घडल्या. जणू काही काळरात्रचं करंजीवासीयांवर कोसळली. येथील महिला रात्री…
