“संविधानात बदल हा काँग्रेसचा अपप्रचार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले….
चंद्रपूर:- ज्या काँग्रेसने काश्मीरला संविधानापासून वंचित ठेवले, त्या काश्मीरला संविधान बहाल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल काँग्रेस केवळ अपप्रचार करीत आहे. यावर विश्वास न ठेवता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून…
