लेखी आश्वासना नंतर उपोषण मागे , वरिष्ठांशी चर्चा करून सर्व समस्या निकाली काढू
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर नगर पंचायत नी दिलेल्या ठरावानुसार काम करावे या मागणी साठी राजेन्द्र दुरबुडे हे दि २० नोव्हंबर २०२३ ला तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले होते…
