बल्लापुर शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा: मनसे महीला सेना कल्पना पोतर्लावार यांची निवेंदनाव्दारे मागणी
बल्लारपूर शहरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे दिवसेंदिवस मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे हि जनावरे अचानक मूख्य मार्गावर येत असतात यामूळे वाहन चालकांनाच नाही तर पायदळ चालतांना सूद्धा…
