श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर संपन्न
आज दिनांक 13/09/2024 शुक्रवार रोजी श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर फुलसावंगी येथे भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला उद्घाटक म्हणून श्री गणेश उदावंत तर…
