BCI व AFPRO जणजागृती प्रकल्पांतर्गत कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान
गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कामगंध सापळयाचा प्रभावी वापर करावा
सारहसंपादक : रामभाऊ भोयर 26/08/2024-यवतमाळ- अफ्प्रो आणि BCI यांच्या संयुक्त विद्यामाने यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामध्ये “कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान” 26ते 29 आगस्त दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये…
