दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील रहिवासी शरद गुघाने यांच्या दुकानात दि.१७जुलै रोजी चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन वरोरा येथे देण्यात आली. यात सहा आरोपींना पोलिसांनी अटक करीत मुद्देमाल जप्त केला.तालुक्यांतील टेमुर्डा…
