९० दिवसाचे बांधकाम कामगार मजूर प्रमाणपत्र घेण्यास मजुरांची ग्रामपंचायत वर झुंबड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्थळावर ९० दिवसाचे बांधकाम कामगार मजुराच्या प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड होत असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे बांधकाम विभागामार्फत मजुरांसाठी…
