वरोरा शहरात दूषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा,एम आय एम तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी
वरोरा शहरातील दूषित पाणी पुरवठा झाल्याने मालवीय वॉर्ड येथील 4 वर्षीय पूर्वेश वांढरे याचा अतीसारा ने मृत्यू झाला .त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत ब्लॅक लिस्ट…
