वंचित आघाडी चे डॅशिंग जिल्हाध्यक्ष निरजदादा वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे फळ वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर वंचित बहुजन आघाडी चे डॅशिंग जिल्हाध्यक्ष आपल्या हक्काचा माणुस मा.श्री.डॉ.निरजदादा वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी राळेगाव तालुका यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे फळ वाटप…
