स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक संघटनेच्या वतीने तहसीलदार राळेगाव यांना दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्यातील सर्व शिधावाटप / स्वस्त धान्य दुकानदाराच्या प्रलंबित न्याय, हक्क मागण्या पुर्तता करून ,धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडिअडचणी सोडवणुक करण्याबाबत महासंघाने शासन स्तरावर वेळोवेळी दिलेली निवेदने…
