शेतात पाणी साचले बियाणे व लहान रोपटे बुडाले शेतकरी संकटात,मेंगापूर,बोरी व वाऱ्हा, सगमा परिसरात पावसाचा कहर
सहसंपादक : रामभाऊ भोयर काल रात्री तीन वाजता शेतकरी साखर झोपेत असताना निसर्गाने कहर केला राळेगाव मंडळात अतिवृष्टी झाली राळेगाव शहर ला लागून असलेल्या राळेगाव मंडळात तसेच वारा सगमा मेंगापूर…
