एका दिवसात कापसाच्या भावामध्ये 300 रुपयाची तेजी दुसऱ्यादिवशी भाव उतरले
7 सहसंपादक : रामभाऊ भोयर एकाच दिवसांमध्ये कापसाच्या भावात 300 रुपयाची तेजी आल्याने ज्या शेतकऱ्याकडे कापूस आहे अशा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण ही तेजी औटघटकेची ठरली दुसऱ्या दिवशी…
