वडकी वीज पुरवठा सहायक अभियंत्या मुळे रिधोरा येथील शेतकरी ओलिता पासून वंचित
रोहित्र जळाल्याने १० ते १५ शेतकरी ओलिता पासून वंचित रोहित्र बदलून न दिल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल…
