पुरवठा विभागाच्या गलथान कारभार,रेशनच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना करणार सोमवारी आंदोलन
तालुका प्रतिनिधी, प्रवीण जोशी ,उमरखेड अनेक दिवसां पासुन उमरखेड तहसिल विभागां अतर्गंत पुरवठा विभागांतील सामान्य जनतेला गरज असलेल्या प्रश्नां विषयी कोणीच तहसिलदार ,संबधित पुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी अनेक दिवसां पासुन…
