शेतकऱ्यांना दिवसा किमान 12 तास वीज उपलब्ध करून द्यावी: शेतकऱ्यांची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला दिवसा किमान 12 तास ओनितासाठी वीज उपलब्ध व्हावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.रब्बी हंगाम सुरू झाला असून हरभरा व…
