भटाळा येथे शिवसेना शाखेची स्थापना करुन युवकांचा शिवसेनेत प्रवेश
छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून…
