किनवट तालुक्यातील ईरेगाव येथेल गणपती विसर्जन मोठ्या उत्सवात साजरा….. गणपती ,बाप्पा , मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या,
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड ईरेगाव येथे गावांतील गणपती मंडळांनी उत्सवांच्या काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम राबवत आले. गणपती उत्सव आनंदात साजरा केला. यावेळी इरेगाव येथेल मंडळाने गावातील सर्व गणपतीशभक्त…
