जन्मदाता बापचं झाला वैरी पोटच्या मुलाच्या डोक्यात हानली उभारी

- पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी आशिष नैताम :- पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा ( रै) येथील जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना गुरूवारच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.समीर कन्नाके वय २०…

Continue Readingजन्मदाता बापचं झाला वैरी पोटच्या मुलाच्या डोक्यात हानली उभारी

घरोघरी तिरंगा ध्वज लावावा:संजय डांगोरे यांचे प्रतिपादन

आज दिनांक ०४ ऑगष्ट २०२२ ला ग्राम पंचायत रिधोरा येथे हर घर तिरंगा अभियानाबाबत उपविभागीय अधिकारी साहेब, व गट विकास अधिकारी यांनी आँनलाईन झुम मिटींग द्वारे मार्गदर्शन केले. रिधोरा येथे…

Continue Readingघरोघरी तिरंगा ध्वज लावावा:संजय डांगोरे यांचे प्रतिपादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याच्या खुणा आजही सोनगाव येथे इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभ्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यानी संपुर्ण भारत भर लोककल्याणकारी कामे केले असुन ,त्यातीलच एक एक सोनगांव ता निफाड येथे ऐतिहासीक बारव आजही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाचा व कार्याची आठवण करुन…

Continue Readingपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याच्या खुणा आजही सोनगाव येथे इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभ्या

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा 15 ऑगस्ट रोजी जलसमाधीचा इशारा,2014 पासून मदतिपासून वंचित ,जल समाधी घेण्यास भाग पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे

15ऑगस्ट ला जल समाधी घेणार प्रकल्प ग्रस्त संजय अतकरी , कुही तालुक्यातील अनेक गावे गोसेखुर्दे धरणात पुनर्वसन झाले असून अनेक वेक्ति लाभा पासून वंचित राहावे लागत आहे, याचा हा प्रकार…

Continue Readingगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा 15 ऑगस्ट रोजी जलसमाधीचा इशारा,2014 पासून मदतिपासून वंचित ,जल समाधी घेण्यास भाग पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे

सततच्या पावसाने खडकी येथील शेतकऱ्यांची विहीर झाली जमीनदोस्त,मोक्का पाहणी करून नुकसानभरपाई देण्यात यावी शेतकरी तेलतुंबडे यांची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खडकी येथील शेतकरी सुहास तेलतुंबडे गटनंब ५२/ शीवार खडकी या शेतकऱ्यांची विहिर सतंतच्या पावसाने संपूर्ण खचून जमीन दोस्त झाली आहे या शेतकऱ्यांचे मोठे…

Continue Readingसततच्या पावसाने खडकी येथील शेतकऱ्यांची विहीर झाली जमीनदोस्त,मोक्का पाहणी करून नुकसानभरपाई देण्यात यावी शेतकरी तेलतुंबडे यांची मागणी

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सूर्योदय कराटे क्लबच्या खेळाडूचे यश

कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा (घा):-राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील सूर्योदय कराटे क्लबच्या खेडाळूचे यश.गीचीन शोतोकन कराटे असोसिएशन भारत तर्फे आयोजित तिसऱ्या गीचीन शोतोकन राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2022 मध्ये…

Continue Readingराज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सूर्योदय कराटे क्लबच्या खेळाडूचे यश

राष्ट्रीय प्रतियोगिता मध्ये महाराष्ट्र प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडू यांचा सत्कार : आप चंद्रपुर पक्ष प्रवेश आणि पद वितरण सोहळा संपन्न

दिनांक 31 जुलाई 2022 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपुर चे घुटकाळा वॉर्ड येथील पार्टी कार्यालयात ग्रेपलिंग राज्यस्तरीय स्पर्धे मध्ये चंद्रपूर मधील विजयी खेळाडू यांचा सत्कार व पक्ष प्रवेश तथा पद…

Continue Readingराष्ट्रीय प्रतियोगिता मध्ये महाराष्ट्र प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडू यांचा सत्कार : आप चंद्रपुर पक्ष प्रवेश आणि पद वितरण सोहळा संपन्न

गावठी हात बॉम्ब फुटल्याने महिला जखमी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथील शेत शिवारात अज्ञात इसमाने डुक्कराची शिकार करण्याकरिता गावठी बॉम्ब शेतात ठेवले असता येथीलच महिला मनोरमा बेडदेवार वय ४५ वर्ष ही…

Continue Readingगावठी हात बॉम्ब फुटल्याने महिला जखमी

ढानकी येथील बी एस एन एल ची सेवा विस्कळीत,ग्राहकांना होतो नाहक मनस्ताप

(ढानकी प्रतिनिधी प्रवीण जोशी) दूरपर्यंत जाळे व्यापलेले म्हणून भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड या कडे बघितल्या जाते आता जमिनी अंतर्गत वायरिंग जरी असली तरी ही दूरसंचार कंपनी मात्र ग्राहकाच्या पसंतीती उतरताना…

Continue Readingढानकी येथील बी एस एन एल ची सेवा विस्कळीत,ग्राहकांना होतो नाहक मनस्ताप

कॉलेज मधून घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपी अटकेत

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील अकरावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना काल दुपारी बारा वाजता घडली. कॉलेज सुटल्यानंतर आपल्या गावी परत जात असताना गावाकडे जाणाऱ्या आरोपी…

Continue Readingकॉलेज मधून घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपी अटकेत