शेतकरी संघटनेचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा नाही
रामभाऊ भोयर यवतमाळ - वाशीम लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ राजश्री पाटील यांचे समर्थनार्थ श्री ओमप्रकाश तापडियांनी शेतकरी संघटने च्या बिल्लांचा वापर करीत पाठिंबाचे पत्रक काढले आहे.…
