सुरदेवी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला, जीवितहानी टळली,
नागपूर कडून हैदराबाद कडे जाणारा कंटेनर क्रं एच आर 58 सी 3010 च्या चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने सदर कंटेनर रस्त्याचा कडेला जाऊन फसला, ही घटना केळापूर तालुक्यातील सुरदेवी गावाजवळ…
