ढाणकी शहरात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी
यवतमाळप्रतिनिधी:: प्रवीण जोशी दिनांक १० मे शुक्रवार रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात ढाणकी शहरातील शंभू महादेवाचे मंदिर असलेल्या बस्वलिंग स्वामी मंदिरासह अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली. शोभायात्रा काढून…
