अंतर्गत कलहामुळे राजश्री महल्ले यांचा पराभव होणार ?,जेष्ठांना डावलून वाशीम जिल्ह्याची सुत्रे नवख्या ज्ञायक पाटणीकडे प्रचारातून खा. गवळींचे कार्यकर्ते गायब; भाजपाही अंडरग्राउंड
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकसभा निवडणूकीपुर्वी अनेक घडामोडी घडल्या. २५ वर्षापासून खासदार राहिलेल्या खा. भावना गवळी यांना उमेदवारी देण्याऐवजी राजश्री महल्ले पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी दिल्याने अनेक इच्छुकांची निराशा झाली.…
