जगण्याचे गणितच बिघडले
अवकाळी ने आणले डोळ्यात पाणी कारभारणीचे सोने ही गहाण
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारत कृषी प्रधान देश आहे शेतकरी राब राब राबून आणि धान्य पिकवतो शेती करण्यासाठी वेळप्रसंगी अर्धांगिनी चे दागिने गहाण ठेवतो परंतु कधी सुलतानी सहन कर तर…
