जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
पत्रकार निखिल वागळे, कायदेतज्ञ असिम सरोदे, राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी, आणि 'निर्भय बनो 'च्या सहकार्यावर पुण्यात करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा वरोरा येथे जाहीर निषेध करण्यात आला हल्लेखोर गुंडांवर कठोर कारवाई…
