मूळ छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती असून दुसरी या नावाची असलेल्या समितीशी आमच्या समितीचा संबंध नाही (अध्यक्ष देविदास शहाणे व मार्गदर्शक विलास चव्हाण)
बिटरगांव ( बु )// प्रतिनिधी// शेख रमजान अध्यक्ष देविदास शहाणे व मार्गदर्शक विलास चव्हाण असलेल्या ही खरी छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती उमरखेड असून आमच्या समितीने सन…
