उमरखेड च्या उद्यानाची वाढवली वेळ,पुरोगामी युवा ब्रिगेड च्या निवेदनाची दखल
उमरखेड /प्रतिनिधी: संजय जाधव उमरखेड येथील राजे संभाजी महाराज उद्यानाची संध्याकाळची वेळ वाढविण्यात यावी यासाठी पुरोगामी युवा ब्रिगेड ने नगरपालिकेला निवेदन दिले होते. याची दखल घेत उद्यान बंद करण्याची वेळ…
