बेंबळा कालव्याच्या नियोजन शून्य खोदकामामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी
(कोच्ची गट क्रमांक ५५/१, ५५/२, ५५/३ चे शेतात पाणी, शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी)
सहसंपादक: रामभाऊ भोयर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुख समृद्ध व्हावा या उदात्त हेतूने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने बेंबळा प्रकल्पाचे माध्यमातून राळेगाव तालुक्यात व इतरही तालुक्यात…
