उमरखेड तहसीलदार श्री देऊळगावकर साहेब यांनी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून तात्काळ नुकसानीचा पंचनामा करण्याचे दिले आदेश
उमरखेड तालुका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) उमरखेड तालूका अंतर्गत येणारे पोफाळी परिसरात काल दिनांक 18 मार्च 2023 रोजी उमरखेड तालुक्यामधील पोफळी सर्कल आणि तसेच निंगनूर, मेट,ढाणकी,खरूस,टेंबूरदरा,वाडी,गोविंदपूर ,कृष्णापूर इतरअनेक…
