प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताचे शूरवीर भगतसिंग व अब्दुल हमीद यांना आदरांजली अर्पण
७४ व्या प्रजासत्ताक दिनी शहिद ए आजम भगतसिंग व शहिद अब्दुल हमिद यांच्या प्रतिमेचे पुजन केले व सर्व देशात सर्वधर्म समभाव प्रस्थापित व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली देशासाठी बलिदान काय…
