भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी प्राध्यापक वसंतराव पुरके सर
सहसंपादक: रामभाऊ भोयर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते ज्यांची राळेगाव मतदार संघावरची पकड…
