राळेगाव पोलीस स्टेशन तर्फे रेझिंग डे सप्ताह ( 2 जाने ते 8 जाने)
सहसंपादक : रामभाऊ भोयर रेसिंग डे सप्ताह निमित्ताने आज रोजी पोलिस स्टेशन राळेगाव तर्फे वाहनचालकाची जनजागृती करण्याकरिता आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली. जे वाहनचालक नियमांचे पालन करीत प्रवास करत होते त्यांना…
