दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध खासदार भावनाताई गवळी
सहसंपादक: रामभाऊ भोयर पंचायत समिती राळेगाव व आलिम्को यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या प्रांगणात केंद्रीय एडिप योजना अंतर्गत दिव्यागांना निःशुल्क सहाय्यक उपकरन वितरण सोहळा दिं २९ जानेवारी २०२४ रोज सोमवरला…
