मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये लक्ष वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा
मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मंदर वणी मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहवर्धक वातावरणात पार पडला .कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान. आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी मारेगाव झरी विधानसभा क्षेत्र प्रमुख पाहूणे म्हणून…
