राळेगाव प्र धानमंत्री आवास शहरी घरकुलासाठी लाभार्थी कुटुंबांचा टाहो
चार दिवसात सर्व पात्र लाभार्थी कुटुंबांच्या घराच्या मोजणी व नगरपंचायत कडून घरकुलाचा
विषय प्राधान्याने मार्गी लावण्याच्या लेखी आश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे
सहसंपादक : रामभाऊ भोयर 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणानुसार नगरपंचायतने शहरातील सरकारी जागेवर राहणाऱ्या कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी 2017 -18 मध्ये प्रकल्प दोन व प्रकल्प…
