आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने थकीत मानधन व वेतनवाढीचा जिआर काढण्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कर्मचारी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत सरकारी व खासगी शाळेत आहार शिजवून मुलांना खाऊ घालणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांचे गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून मानधन व इंधन…
