“त्या” अर्धवट व्हीडिओबाबत सायबर क्राईमकडे करणार काँगेसची तक्रार…!
वरोरा (प्रति.) :काँग्रेसने दंगल घडवून १९८४ ला आणीबाणीच्या काळात शीख बांधवांना प्रचंड त्रास दिला, अन्याय अत्याचार केला, याचा अर्धवट व्हिडिओ कट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या…
