विठाळा येथे संत शिरोमणी जगद्गुरु श्री सेवलाल महाराज सप्ताह ला सुरुवात
दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण दर वर्षी प्रमाणे याही वर्षी श्री सेवालाल महाराज जयंती सोहळा, सप्ताह दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे सुरु झाली असून या सप्ताह मध्ये विविध कार्यक्रम योजिले आहे…
