डॉ. य. मो. दोंदे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्ट च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोनामाता हायस्कूल चहांद शैक्षणिक सहलीचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर 6 जानेवारी 2024शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये 50 विद्यार्थी व पाच शिक्षक शिक्षक यांनी सहभाग घेतला. ही सहल 6 जानेवारीला पहाटे5:00 वाजता शाळेच्या पटांगणावरून निघाली.…
