जिल्हा परिषद कार्यालय समोर आशा व गटप्रवर्तकांचे विशाल धरणे आंदोलन
सहसंपादक: रामभाऊ भोयर ( मान्य केलेल्या मागण्याचा जिआर निघेपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जानार नाही-कॉ.दिवाकर नागपुरे) गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी…
