मा.आमदार नामदेव ससाणे साहेब व मा सैनिक उत्तमराव राठोड व विक्रम भाऊ राठोड यांच्या सततच्या पाठपुराव्याने मेट येथे 9कोटी 59 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे मेट या गावामध्ये मा. आमदार श्री नामदेव ससाणे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने तसेंच मा. श्री…
