वरोरा व भद्रावती बसस्थानकाची स्वच्छता कमिटीकडून तपासणी,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेत बसस्थानकांचा सहभाग
वरोरा:राज्यपरिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेअंतर्गत वरोरा आगार व भद्रावती बस स्थानक तपासणीस आलेले भंडारा विभागाच्या पथकाचे वरोरा आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर यांनी वरोरा…
